या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण-तरुणी सोशल मीडियाद्वारे आपल्या जोडीदाराला खास शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Messages, Quotes पाठवून खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करू शकता.
...