⚡दसऱ्या निमित्त Messages, Greetings, Quotes, WhatsApp Status द्वारे मित्र-परिवारास द्या विजयादशमीच्या शुभेच्छा!
By टीम लेटेस्टली
हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे, कारण हा केवळ एक सण नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले होते