⚡ईस्टर संडे का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचा इतिहास? जाणून घ्या
By Bhakti Aghav
हा सण केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात नाही तर ख्रिश्चन धर्मातील सर्वात जुन्या आणि पवित्र सणांपैकी एक मानला जातो. यावेळी ईस्टरचा सण रविवार, 20 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल.