⚡वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होणार? ते भारतात दिसेल का? जाणून घ्या
By Bhakti Aghav
. पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी झाले होते, तर सूर्यग्रहण २९ मार्च रोजी झाले होते. तथापि, हे दोन्ही ग्रहण भारतात दिसले नाहीत. आता लोक पुढील दोन ग्रहणांची आतुरतेने वाट पाहत आहेत.