⚡2025 चा महाकुंभ मेळा कधी संपणार? तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
By Bhakti Aghav
मौनी अमावस्येच्या अमृतस्नानानंतर, नागा साधू आपापल्या ठिकाणी गेले आहेत आणि आता प्रयागराजमधील हा महाकुंभ हळूहळू त्याच्या समारोपाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे तुमच्यातील अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, 2025 चा महाकुंभ मेळा कधी संपेल?