खरंतर सध्या पालखी मार्ग असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून पालखी मार्गावर वारकऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही. अशातचं आता सासवड -जेजूरी मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात येत असून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे.
...