⚡तुळशी विवाह कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
By टीम लेटेस्टली
या दिवशी भगवान विष्णू आणि माता तुळशीचा विवाह लावला जातो. या दिवसापासून सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. या दिवशी घरोघरी आणि मंदिरात माता तुळशीचा विवाह आयोजित केला जातो.