⚡श्रावण 2025 महिन्यातील पहिला सोमवार कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
By Bhakti Aghav
यंदा श्रावण महिना शुक्रवार, 11 जुलैपासून सुरू होईल, जो 9 ऑगस्टपर्यंत चालेल. ज्योतिषांच्या मते, यावेळी श्रावण पूर्ण 30 दिवसांचा असेल. 2025 सालच्या श्रावणमध्ये 4 सोमवार येण्याचा योगायोग असेल. हे सर्व सोमवार शिवपूजेसाठी खूप शुभ असतील.