⚡यावर्षी रक्षाबंधन 2025 कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून
By Bhakti Aghav
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. तसेच भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतात. तसेच बहिणींना भेटवस्तू देतात. रक्षाबंधनाचा सण वर्षानुवर्षे साजरा होत आला आहे.