By Bhakti Aghav
दरवर्षी 23 मार्च रोजी देशभरात 'शहीद दिन' साजरा केला जातो. 23 मार्च 1931 रोजी, सरदार भगतसिंग यांच्यासह सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. या तिन्ही क्रांतिकारकांवर लाहोर कटात सहभागी असल्याचा आरोप होता.
...