⚡जाणून घ्या यंदा कधी साजरी होणार हनुमान जयंती; शुभ मुहूर्त व पूजा विधी
By टीम लेटेस्टली
हनुमान हे बल, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहेत. हनुमानांना ‘संकटमोचन’ म्हणतात, कारण ते भक्तांचे दुःख आणि संकट दूर करतात. या दिवशी त्यांची पूजा केल्याने भय दूर होते आणि जीवनात शक्ती व सकारात्मकता येते.