या दिवशी देशभरात रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा केली जाते. तसेच या दिवशी श्री राम, माँ दुर्गा, श्री गणेश आणि हनुमानजींची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो. यंदा दसरा कधी साजरा होणार हे जाणून घेऊयात...
...