lifestyle

⚡यंदाची 'दीपावली' कधी? लक्ष्मीपूजन, भाऊबीजसह ५ दिवसांच्या उत्सवाच्या अचूक तारखा जाणून घ्या

By टीम लेटेस्टली

जवळपास सलग पाच दिवस चालणारा हा सण देश आणि जगभरातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अर्थात भारतात विविधतेत एकता असल्याने हा सण साजरा करण्याचे दिवस कधी कधी मागेपुढे होतात. त्यामुळे सणाचा मुख्य दिवस कोणता याबाबत मतमतांतरे असतात.

...

Read Full Story