By Bhakti Aghav
संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले शासक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. सईबाईंच्या मृत्युनंतर त्यांचे संगोपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी केले.
...