lifestyle

⚡अनंत चतुर्दशी कधी आहे? गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

यावेळी अनंत चतुर्दशीची तिथी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3.10 वाजता सुरू होईल आणि 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11.44 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, यावेळी अनंत चतुर्दशी मंगळवार, 17 सप्टेंबर रोजीच साजरी केली जाणार आहे.

...

Read Full Story