वीर सावरकर यांनी आपल्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकात द्विराष्ट्र सिध्दांताची स्थापना केली. ज्यात हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे राष्ट्र असावे असे म्हटले होते. वीर सावरकरांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत, तर 1500हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत.
...