⚡महाराष्ट्राची अनोखी परंपरा; जाणून घ्या भोंडला, हादगा आणि भुलाबाईचे महत्त्व
By टीम लेटेस्टली
आश्विन महिन्यात हस्त नक्षत्रापासून या खेळाला सुरुवात होते आणि राज्याच्या विविध भागांत तो मोठ्या उत्साहात खेळला जातो. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये या खेळाला वेगवेगळी नावे आहेत, पण त्याची परंपरा मात्र सारखीच आहे.