⚡आध्यात्मिक वातावरणात तुळशी विवाह मंगलाष्टकांचा मधुर गजर
By Abdul Kadir
लग्नसोहळ्याचे मंगळमय वातावरण निर्माण करण्यासाठी आणि शुभ संकल्प सिद्धीस नेण्यासाठी मंगलाष्टक म्हटले जाते. तुळशी विवाहाच्या वेळी मंगलाष्टक गायल्यानं पवित्रता, समृद्धी, आणि घरात चैतन्य निर्माण होतं, असे मानले जाते.