By Dipali Nevarekar
तुळशीचं लग्न घरात लावून मुलींनाही कृष्णासारखा मनासारखा वर मिळण्यास मदत होते अशी काहींची धारणा आहे. त्यामुळे घरा घरात तुळशीच्या लग्नाची धामधूम असते.
...