व्हॅलेंटाईन वीक दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करून या प्रेम साजरा करणाऱ्या आठवड्याची सांगता होते. व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरु असून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. हा संपूर्ण आठवडा प्रेम आणि रोमान्ससाठी समर्पित आहे, प्रत्येक दिवसाचे विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस टेडी डे साजरा केला जातो, जो दरवर्षी 10 फेब्रुवारीला येतो. या दिवशी, लोक त्यांच्या प्रियकर प्रेयसीला टेडी बेअर भेट देतात
...