⚡उद्या साजरा होईल महाशिवरात्रीचा सण; जाणून घ्या या दिवसाचे महत्व व पूजा विधी
By Prashant Joshi
आध्यात्मिक दृष्टिकोनातून, महाशिवरात्री ही आत्मचिंतन, ध्यान आणि आत्मशुद्धीची संधी आहे. या रात्री, भक्त उपवास करतात, भगवान शिवाची पूजा करतात, आणि रात्री जागरण करतात. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप केला जातो, आणि शिव चालीसाचे पठण केले जाते.