⚡ श्रावण शुक्रवारी केल्या जाणाऱ्या जिवती पूजेचे तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या
By Shreya Varke
श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण केले जाते. २९ जुलै, ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट व १९ ऑगस्ट रोजी श्रावणी शुक्रवार आहे. जिवतीची पूजा, शुक्रवारची कहाणी, महत्त्व आणि मान्यता यांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया, वाचा पूर्ण माहिती