By टीम लेटेस्टली
ग्रामदेवतेच्या पालख्या, होळी पूजन, संकासुर वध, लोककला आणि पारंपरिक जल्लोष यामुळे शिमगा हा कोकणातील सर्वात मोठा आणि उत्साहवर्धक सण मानला जातो. कोकणातील शिमगोत्सव हा गावाच्या संस्कृतीशी, शेतीशी आणि ग्रामदैवताशी निगडीत असलेला सण आहे.
...