तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तुमच्या नातेवाई, मित्र-परिवारास दर्शनास बोलवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत. या आमंत्रण पत्रिका तुम्ही सोशल मीडियावर पाठवून तुमच्या मित्र-परिवारास गणपतीचे दर्शन घेण्यासाठी घरी आमंत्रित करू शकता.
...