⚡जागतिक पर्यावरण दिनानिमित्त Slogan, Greetings, WhatsApp Status द्वारे द्या खास शुभेच्छा!
By टीम लेटेस्टली
लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे आणि निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी सोशल मीडियावर खालील खास स्लोगन, कोट्स शेअर करून तुम्ही जागतिक पर्यावरण दिन साजरा करू शकता.