By टीम लेटेस्टली
ज्यांच्या घरी बाप्पा 10 दिवस राहतात, ते अनंत चतुर्दशीला त्यांचे विसर्जन करतात. गणेश भक्त आनंदाने बाप्पाला निरोप देतात आणि पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याची प्रार्थना करतात.
...