ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केले. त्यानंतर 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पण मुलींना शिकवण्याचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना, तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या.
...