lifestyle

⚡संकष्टी चतुर्थी 2025 कधी आहे? जाणून घ्या, लंबोदर संकष्टी चतुर्थीची दिनांक, चंद्रोदय वेळ, चतुर्थी तिथी, शुभ व्रतविधी आणि महत्त्व

By Shreya Varke

संकष्टी चतुर्थी हा एक वार्षिक हिंदू सण आहे जो भगवान गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हा दिवस, ज्याला लंबोदरा संकष्टी चतुर्थी किंवा तिलकुट चौथ आणि संकटहार चतुर्थी देखील म्हणतात, हा दिवस प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि मध्य भागात साजरा केला जातो. संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाची पुजा केली जाते. स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थी हा हिंदू माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार सामान्यत: जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याशी संबंधित असतो.

...

Read Full Story