फेब्रुवारी हा महिना प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. या खास महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची पद्धत आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी खास मानला जाणारा हा आठवडा उद्या पासून म्हणजेच 7 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. उद्यापासून व्हॅलेंटाईन सप्ताहाला सुरुवात होणार असून या दिवशी जगभरात 'रोज डे' (Rose Day) साजरा केला जाईल. 7 फेब्रुवारी रोजी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतो.
...