⚡वाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार
By टीम लेटेस्टली
तुकडोजी महाराजांनी त्यांच्या कार्याद्वारे समाजाला आत्मसंयमन आणि नैतिकतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी 'ग्रामगीता' या ग्रंथातून लोकांना आत्मसंयमनाचे (Self-Control) महत्त्व समजावून सांगितले.