⚡Rani Lakshmi Bai Death Anniversary 2025 Images: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्त Messages, Whatsapp Status द्वारे करा त्यांच्या स्मृतीस वंदन
By टीम लेटेस्टली
राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे मणिकर्णिका तांबे या नावाने झाला. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे मराठा साम्राज्यातील एक अधिकारी होते. बालपणापासूनच त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी, आणि युद्धकलेचे शिक्षण घेतले.