⚡महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रमजान दरम्यानच्या इफ्तार, सेहरी च्या वेळा
By टीम लेटेस्टली
यंदा रमझानच्या या पवित्र महिन्यात रोझा ठेवणार असाल तर पहा महाराष्ट्रात जळगाव, मालेगाव, अहमदनगर, मुंबई शहरातील यंदाच्या सकाळी सेहरी आणि संध्याकाळी इफ्तारच्या नेमक्या वेळा काय आहेत?