असा विश्वास आहे की, श्रीरामांचा जन्म दुपारी झाला होता, त्यामुळे मध्याह्न मुहूर्तात, म्हणजेच दुपारी 11 ते 1 दरम्यान, श्रीरामांची पूजा करण्याची प्रथा आहे. यावेळी घरोघरी आणि मंदिरांमध्ये रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पूजा केली जाते, रामजन्माचा पाळणा म्हटला जातो.
...