⚡राजमाता जिजाऊ जयंती 2026: स्वराज्य जननीचा स्मृती जागर; इतिहास, महत्त्व आणि शुभेच्छा संदेश
By Krishna Ram
12 जानेवारी 1598 रोजी जन्माला आलेल्या जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य निर्मितीचा आत्मविश्वास शिवरायांमध्ये जागवला. शहाजीराजे बंगळूरला असताना पुण्याचा कारभार आणि न्यायनिवाडा जिजाऊंनीच समर्थपणे सांभाळला होता.