दलित आणि शोषित वर्गाचे दु:ख समजून त्याचे निराकरण करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी दरवर्षी ६ मे रोजी असते. छत्रपती शाहू महाराज मराठा भोसले घराण्याचे राजा आणि कोल्हापूरच्या भारतीय संस्थानाचा महाराजा होते. खते लोकशाहीवादी आणि समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख होती.
...