एकादशी व्रताची कथा वाचून किंवा ऐकून पुण्यफळ प्राप्त होते. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने अग्निष्टो यज्ञाचे फळ मिळते. अपत्य प्राप्तीच्या इच्छेने केलेले हे महान व्रत आहे. हे व्रत केल्याने नि:संतान दाम्पत्यांना निरोगी आणि दीर्घायुषी पुत्र प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियजनांना मराठीतून या शुभेच्छा, व्हॉट्सअ ॅप संदेश, कोट्स आणि फेसबुक शुभेच्छा पाठवू शकता.
...