⚡Puri Jagannath Rath Yatra 2025: ओडिशाच्या पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेच्या तयारीला सुरुवात; जाणून तारीख, वेळापत्रक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व
By Prashant Joshi
या उत्सवामध्ये भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्तींना भव्य रथांवर ठेवून जगन्नाथ मंदिरातून गुंडीचा मंदिरापर्यंत (Gundicha Temple) 3 किलोमीटरचा प्रवास केला जाईल.