जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा महत्वाचा दिवस मानला जातो. परंतु 14 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या इतिहासात 'काळा दिवस' म्हणून पाळला जात आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी होमरजेनंतर ड्युटीवर परतणाऱ्या भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला आहे.
...