By Chanda Mandavkar
पंढरपूरातील आषाढी वारीसाठी यंदा पायी पालखी घेऊन जाण्यास शासनाकडून नकार दिला गेला आहे. तर पालख्या बसमधून घेऊन जाण्यास परवानगी असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
...