⚡संत गाडगेबाबा जयंती निमित्त सोशल मीडियाद्वारे शेअर करा समाजसुधारकाचे प्रेरणादायी विचार
By Bhakti Aghav
संत गाडगेबाबा यांनी सांगितलेले विचार आजही तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅपवर स्टेट्स द्वारे संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी कोट्स शेअर करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.