⚡माघी गणेश जयंती निमित्त Messages, Images द्वारे प्रियजनांना दर्शनासाठी द्या खास आमंत्रण
By टीम लेटेस्टली
तुमच्या घरी देखील यंदा बाप्पा विराजमान होणार असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत. या आमंत्रण पत्रिका तुम्ही आपल्या नातेवाईकांना, प्रियजणांना, आप्तेष्टांना पाठवून त्यांना आपल्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी बोलवू शकता.