गुढीपाडव्याच्या लोक एकमेकांना भेटून तसेच सोशल मीडियाद्वारे मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील गुढी पाडव्याचे कोट्स, मराठी गुढी पाडव्याचे शुभेच्छा संदेश, गुढी पाडवा व्हाट्सअॅप स्टेटस, गुढी पाडव्याच्या शुभेच्छा कोट्स शेअर करून तुमच्या प्रियजनांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पाठवू शकता.
...