भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला, असे मानले जाते. या दिवशीनिमित्त गणेश भक्त एकमेकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खास संस्कृत मधील व्हॉट्सअॅप मेसेज, GIF ग्रीटिंग्स, कोट्स, एसएमएस शेअर करून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
...