तुम्ही देखील तुमच्या घरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असेल तर, आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी घरासमोर, अंगणात स्पेशल रांगोळी काढून तुमच्या घरी येणाऱ्या सर्व महिलांची मनं जिंकू शकता.
...