⚡गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीजवळ, घरोसमोर आणि अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाइन्स
By टीम लेटेस्टली
प्रत्येत हिंदू सणाला रांगोळीचे विशेष महत्त्व असते. गुढीपाडव्या सणाला गुढीभोवती, घरासमोर आणि अंगणात खास रांगोळी काढली जाते. आज आम्ही तुमच्यासाठी गुढीपाडव्यासाठी काढायच्या खास रांगोळी डिझाइन्स (Gudi Padwa 2025 Rangoli Designs) घेऊन आलो आहोत.