वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी दिवशी गंगा माता पृथ्वीवर आली. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी लोक गंगा सप्तमीच्या आणि गंगा जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील आपल्या मित्र-परिवारास खालील Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
...