⚡नवरात्रीमधील महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिका
By टीम लेटेस्टली
नवरात्रीत तुमच्या घरी देखील हळदी कुंकू, कन्यापूजन, भोंडला, माता की चौकी अशा काही कार्यक्रमांचं आयोजन असेल तर तुमच्या सख्यांना आमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिकेचे हे काही नमुने तुम्हांला नक्कीच मदतीचे ठरू शकतील.