⚡प्रयागराज महाकुंभानंतर नाशिक येथे 2027 मध्ये होणार पुढील कुंभमेळा; महाराष्ट्र सरकारने सुरु केली तयारी, जाणून घ्या तारखा
By Prashant Joshi
वैदिक ज्योतिषशास्त्रातील ग्रह आणि राशींचे विश्लेषण केल्यानंतरच कुंभमेळ्याची तारीख ठरवली जाते. कुंभमेळ्याच्या तारखेसाठी ग्रहांचा राजा सूर्य आणि देवांचा गुरु गुरु यांची हालचाल महत्त्वाची मानली जाते.