⚡नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी: "गड आला पण सिंह गेला" - मराठा शौर्याचा अजरामर इतिहास
By Krishna Ram
4 फेब्रुवारी 1670 रोजी कोंढाणा किल्ला जिंकताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र या महान मराठा योद्ध्याला अभिवादन करत आहे.