By टीम लेटेस्टली
महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्याची रीत आहे. सजीव रूपात नाग नसतील तर किमान धातू किंवा मातीच्या रूपात नाग पूजन करण्याची पद्धत आहे.
...